शाळा नं २ भोसे ता मिरज
जि सांगली
लोकवर्गणीतूनशाळेच्या
प्रत्येक वर्गात ३२ इंची LED स्क्रीन आहे.तसेच प्रोजेक्टर सुद्धा लोकवर्गणीतून
घेतला आहे .पाचवी व 7 वीच्या विद्यर्थ्याना Tablet दिलेले आहेत. शाळेत इंटरनेट
कनेक्टीव करून घेतला आहे .सर्व शाळा Wi_Fi नि जोडला आहे .Educational Apps चा
भरपूर वापर सुरु आहे . power point,word,excell चा चांगला वापर स्वतः तसेच
विद्यार्थीनाहि करून देत आहोत .यु- टुब मधील विषय नुसार विडीओ मुले अभ्यासात वापर
करत आहेत. ओझ्या विना दप्तर साठी Tablet व संगणक चा वापर होत आहे.Head master व
वर्ग शिक्षक यांना उपयोगी पडणारे Dital School softwer तयार केले आहे, सर्व कामकाज
पेपर लेस सुरु आहे.